1 John 3:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा जेव्हा आमचे अंत:करण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंत:करणापेक्षा देव महान आहे, आणि सर्व काही (तो) जाणतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या मनापेक्षा देव थोर आहे व त्याला सर्व काही कळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत असतील तर हे लक्षात ठेवा की, परमेश्वर आपल्या अंतःकरणापेक्षा महान आहेत आणि ते सर्वकाही जाणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर आपले अंतःकरण आपल्याला दोषी ठरवते, तर आपल्या अंतःकरणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्वकाही जाणतो.