1 John 3:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे.