1 John 4:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त या जगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: जो आत्मा कबूल करतो की, येशू ख्रिस्त मानव म्हणून आला तो देवाकडचा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे.