1 John 4:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.