1 John 4:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो प्रीति करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.