1 John 5:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो, आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला: आमच्या विश्वासाने.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावरील जय म्हणजेच आपली श्रद्धा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.