1 Kings 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण राजाच्या पदरचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना मात्र वगळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण नाथान संदेष्टा, बनाया, शूर वीर व आपला भाऊ शलमोन ह्यांना त्याने आमंत्रण केले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही.