1 Kings 1:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू आणि तुझा मुलगा शलमोन यांच्या जिवाला धोका पोहोंचू शकतो. यातून वाचायचा मार्ग मी तुला दाखवतो
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मी तुला आता मसलत देतो; तिच्या योगे तू आपला व आपला पुत्र शलमोन ह्याचा प्राण वाचवशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील.