1 Kings 1:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशीच राजा दावीदकडे जा आणि त्याला सांग, ‘स्वामी तुम्ही मला वचन दिले आहे.’ त्याप्रमाणे माझा मुलगा शलमोन तुमच्यानंतर गादीवर बसेल पण अदोनीया राजा होत आहे हे कसे काय?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू दावीद राजाकडे जाऊन त्याला विचार: ‘माझे स्वामीराजे, माझा पुत्र शलमोन हा खात्रीने आपल्यामागे राजा होईल आणि आपल्या गादीवर बसेल अशी आणभाक आपण आपल्या दासीशी केली आहे ना? तर अदोनीया कसा राजा होऊन बसला आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?