1 Kings 1:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या शयनगृहात गेली. राजा फारच थकला होता. शुनेमची अबीशग त्याची सेवा करत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बथशेबा खोलीत राजाकडे गेली; राजा फार वृद्ध झाला होता, त्याची सेवा शुनेमकरीण अबीशग ही करीत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.