1 Kings 1:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजाने तिची चौकाशी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बथशेबेने राजाला लवून मुजरा केला. त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.”