1 Kings 1:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता तुमच्या नकळत अदोनीया स्वत:च राजा व्हायच्या खटपटीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण आता अदोनीया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामीराजांना ठाऊकदेखील नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे, आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का?