1 Kings 1:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाच्या सेवकांनी त्याच्या आगमनाची राजाला वर्दी दिली. “तेव्हा नाथान राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक राजाला म्हणाले, “पाहा, नाथान संदेष्टा आला आहे.” त्याने राजासमोर होऊन त्याला भूमीपर्यंत लवून मुजरा केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि राजाला सांगण्यात आले, “नाथान संदेष्टा आले आहेत.” म्हणून तो राजासमोर गेला आणि जमिनीपर्यंत लवून दंडवत केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले.