1 Kings 1:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलभर सुंदर तरुण मुलीचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची मुलगी सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला; तेव्हा त्यांना शुनेमकरीण अबीशग नावाची एक कुमारी आढळली. तिला ते राजाकडे घेऊन आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर तरुण कुमारीचा शोध केला आणि त्यांना शूनेमकरीण अबीशग आढळली, त्यांनी तिला राजाकडे आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलामध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची कन्या सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.