1 Kings 1:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “ये तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो असे बोलत आहे इतक्यात अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान आला; अदोनीया त्याला म्हणाला, “आत ये, तू भला पुरुष आहेस, तू चांगले वर्तमान आणले असावेस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो हे बोलत असताच, अबीयाथार याजकाचा पुत्र योनाथान आला. अदोनियाह त्याला म्हणाला, “आत ये. तुझ्यासारख्या योग्य मनुष्याने चांगलीच बातमी आणली असणार.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान तिथे आला. अदोनीया त्यास म्हणाला, “ये तू भला मनुष्य आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”