1 Kings 1:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया आणि आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला खुद्द राजाच्या खेचरावर बसवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याबरोबर सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी व पलेथी ह्यांना राजाने पाठवले व त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने त्याच्यासोबत सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी आणि पलेथी यांना पाठविले आहे आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसविले आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दाविदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले.