1 Kings 1:53 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले. ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शलमोन राजाने काही लोक पाठवून त्याला वेदीपासून आणवले. त्याने येऊन शलमोन राजाला मुजरा केला; आणि शलमोन त्याला म्हणाला, “तू आपल्या घरी जा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले. आणि अदोनियाहने राजाकडे येऊन शलोमोन राजासमोर नमला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले, ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.”