1 Kings 1:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सरुवेचा मुलगा यावब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्याला नवीन राजा करण्यात मदत करायचे त्यांनी ठरविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने सरूवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक ह्यांच्याशी बोलणे केले. ते अदोनीया ह्याच्या पक्षाचे होऊन त्याला मदत करणारे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले.