1 Kings 11:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला ह्या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको; पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जरी याहवेहने इतर देवांचे अनुसरण करण्यास मना केली होती, तरी शलोमोनने याहवेहची आज्ञा मानली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.