1 Kings 11:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(यवाब सर्व इस्राएल लोकांसह अदोमात सहा महिने राहिला तेवढ्या अवधीत त्याने अदोमातल्या सर्व पुरुषांची कत्तल उडवली.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोम येथे सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोम येथे कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.