1 Kings 11:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्रही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हदादाने फारोची चांगली मर्जी संपादली म्हणून फारोने त्याला आपली मेहुणी, आपली राणी तहपनेस हिची बहीण दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. त्याची राणी तहपनेस हिची ती बहीण होती.