1 Kings 11:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तहपनेस राणीच्या बहिणीच्या पोटी त्याला गनुबथ नावाचा पुत्र झाला; तहपनेस हिने फारोच्या वाड्यात त्या मुलाच्या थानमोडीचा समारंभ केला; तेव्हापासून गनुबथ फारोच्या वाड्यात त्याच्या पुत्रांबरोबर राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा पुत्र झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलांबरोबरच वाढला.