1 Kings 11:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याशिवाय सरेदा येथला एफ्राइमी नबाट ह्याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा सेवक होता, त्याची आई विधवा होती, तिचे नाव सरूवा; त्यानेही राजावर हात उचलला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबाट याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडिल वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.