1 Kings 11:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो यराबामाला म्हणाला, “ह्यांतले दहा तुकडे तू घे, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे असे म्हणणे आहे की मी शलमोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन दहा वंश तुझ्या हाती देईन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अहीया यराबामाला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.