1 Kings 11:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(तरी माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी निवडलेल्या यरुशलेम नगराप्रीत्यर्थ त्याच्याकडे मी एक वंश राहू देईन);
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण माझा सेवक दावीद आणि यरुशलेम शहर ज्याची मी इस्राएलच्या सर्व गोत्रांतून निवड केली त्याच्याप्रित्यर्थ, शलोमोनच्या हातात एक गोत्र राहील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दाविदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरूशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी यरूशलेम नगराची निवड केली आहे.