1 Kings 11:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला हाती धरीन आणि तू आपल्या मनोरथाप्रमाणे इस्राएलांवर राज्य करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुला मनास वाटेल त्यावर तू राज्य करशील; इस्राएलवर तू राज्य करशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.