1 Kings 12:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“शलमोनाचा मुलगा आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“यहूदाचा राजा शलमोनपुत्र रहबाम, यहूदा व बन्यामीन ह्यांचे सगळे घराणे ह्यांना व इतर सर्व लोकांना असे सांग,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“शलमोनाचा पुत्र आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,