1 Kings 12:27 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक यरुशलेमेत यज्ञ करायला गेले तर त्यांचा स्वामी यहूदाचा राजा रहबाम ह्याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जिवे मारून यहूदाचा राजा रहबाम ह्याचे पुन्हा होतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोक यरूशलेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील मग ते माझा वध करतील व पुन्हा यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा: होतील.”