1 Kings 12:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे यराबामने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलमध्लाय वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तिच्यावर स्वतःच्याच मनाने ठरवलेल्या आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने होमबली अर्पण केले; त्याने इस्राएल लोकांसाठी हा सण स्थापला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पण केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे यराबामाने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.