1 Kings 13:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या प्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या वाटेने तो बेथेलास गेला होता त्या वाटेने न जाता दुसर्या वाटेने तो गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्या मार्गाने रवाना झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.