1 Kings 13:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण हा देवाचा माणूस म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “मला तुझ्याबरोबर परत येता येत नाही; तुझ्या येथे मला जाता येत नाही; मी ह्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “मी मागे वळून तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, ना मी तुझ्याबरोबर या ठिकाणी भाकर खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही.