1 Kings 13:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिकडून जाणार्‍यायेणार्‍या लोकांनी वाटेत पडलेले ते प्रेत व त्याच्याजवळ उभा असलेला तो सिंह पाहिला; आणि त्यांनी तो वृद्ध संदेष्टा राहत होता त्या नगरात जाऊन हे वर्तमान कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे लोक त्या रस्त्याने येणे जाणे करीत होते त्यांनी त्याच्या शरीराच्या बाजूला सिंह उभा आहे असे पाहिले आणि त्यांनी शहरात जाऊन ज्या ठिकाणी वृद्ध संदेष्टा राहत होता तिथे ही बातमी सांगितली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.