1 Kings 13:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वृध्द संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या संदेष्ट्याने देवाच्या माणसाचे प्रेत उचलून गाढवावर घालून परत आणले; त्याच्याबद्दल विलाप करावा व त्याला मूठमाती द्यावी म्हणून तो आपल्या नगराला परत आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्या संदेष्ट्याने परमेश्वराच्या मनुष्याचे शरीर उचलून गाढवावर ठेवले आणि त्याच्यासाठी शोक करावा व त्याला पुरावे म्हणून आपल्या शहरात आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.