1 Kings 13:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याचे प्रेत आपल्याच थडग्यात ठेवले आणि “अरेरे, माझ्या बंधो!” असे ओरडून लोकांनी त्याच्याबद्दल विलाप केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने त्याचे शरीर आपल्याच कबरेत ठेवले व म्हणाला, “अरेरे, माझ्या भावा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”