1 Kings 13:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी याच्याशेजारीच विसावू द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला मूठमाती दिल्यावर त्याने आपल्या पुत्रांना सांगून ठेवले की, “मी मेल्यावर देवाच्या माणसाला ज्या थडग्यात पुरले आहे तेथेच मला मूठमाती द्या आणि त्याच्या अस्थींनजीक माझ्या अस्थी ठेवा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला पुरल्यानंतर, संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “मी मेल्यावर, परमेश्वराच्या मनुष्याला ज्या कबरेत पुरले आहे तिथेच मलाही ठेवा; त्याच्या हाडांजवळ माझी हाडे असू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या मनुष्या शेजारीच विसावू द्या.