1 Kings 14:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या काळात यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या काळात यरोबोअमचा पुत्र अबीयाह आजारी पडला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.