1 Kings 14:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता ऊठ, आपल्या घरी जा; तुझे पाय नगरात पडताच तुझे मूल मरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर तू आता ऊठ, परत घरी जा. शहरात तुझे पाऊल पडताच तुझा मुलगा मरण पावेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहीया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे.