1 Kings 14:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यराबामाची बायको निघून तिरसा येथे आली. तिचा पाय घराच्या उंबरठ्यास लागताच मूल मेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यरोबोअमची पत्नी तिथून उठून तिरजाह येथे गेली. तिने उंबरठ्यावर पाऊल टाकताच, तिचा मुलगा मेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यराबामाची पत्नी तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला.