1 Kings 14:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यराबामाने इतर कोणत्या गोष्टी केल्या, युद्ध कसे केले व राज्य कसे चालवले ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने कसे राज्य केले व कशा लढाया लढल्या हे सर्व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.