1 Kings 14:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यराबाम बावीस वर्षे राज्य करून आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा पुत्र नादाब हा त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरोबोअमने बावीस वर्षे राज्य केले आणि तो त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. त्याचा पुत्र नादाब त्याचा वारस झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.