1 Kings 14:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रहबाम व यराबाम ह्यांच्यामध्ये लढाई सतत चालू होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.