1 Kings 14:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रहबाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, व त्यांनी त्याला दावीदपुरात त्यांच्या पितरांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती. त्याचा पुत्र अबीयाम1 हा त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह राजा म्हणून त्याचा वारस झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्यास पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.