1 Kings 15:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसाने आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.