1 Kings 15:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसा व इस्राएलाचा राजा बाशा ह्यांच्यामध्ये आमरण लढाई चालली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.