1 Kings 15:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती ‘यहूदाच्या राजांच्या इतिहास’ या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याचा पराक्रम, त्याने जे काही केले ते व त्याने बांधलेली नगरे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शेवटी वृद्धापकाळी त्याच्या पायांना काही विकार झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.