1 Kings 15:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याने आपल्या बापाचे अनुकरण केले; त्याच्या बापाने इस्राएलांकडून जे पाप करवले त्याच पापाच्या मार्गाने तोही चालला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपल्या पित्याचे अनुसरण करीत, त्याच्या पित्याने इस्राएली लोकांना जी पापे करण्यास लावले होते, त्याच मार्गाला तो लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांसही पाप करायला लावले होते.