1 Kings 15:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीयामाच्या सगळ्या हयातीत अबीयाम2 व यराबाम ह्यांच्यामधली लढाई चालू राहिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीयाहच्या जीवनभर यरोबोअम आणि रेहोबोअम यांच्यामध्ये युद्ध होत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.