1 Kings 15:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीयाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा मुलगा आसा राज्य करु लगला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीयाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्यांनी दावीदपुरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा राजा म्हणून त्याचा वारस झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.