1 Kings 15:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यराबामच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा राजा यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदावर राज्य करू लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदीयाचा राजा झाला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,