1 Kings 16:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच बाशाच्या घराण्याचा उच्छेद झाला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे परमेश्वराने जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे बाशाच्या विरुद्ध सांगितले होते त्यानुसार जिम्रीने त्याच्या सर्व घराण्याचा नाश केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश केला